निवडणूक पार्श्वभूमीवर लांजात पोलिसांनी काढला रूट मार्च

लांजा : निवडणूक पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यातील कोर्ले बाजारपेठ ते भांबेड बाजारपेठ परिसर येथे सीआयएसएफचे ५० जवान तसेच लांजा पोलीस ठाण्यामधील पोलिस अंमलदार यांच्यावतीने पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रूट मार्च’ काढण्यात आला. रूट मार्च पूर्ण झाल्यानंतर ही प्लाटून पूर्णगडसाठी रवाना करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 23/Oct/2024

Ratnagiri Khabardar add image