नंदा मुरकर यांचा राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मान

May 27, 2024 - 11:28
 0
नंदा मुरकर यांचा राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मान

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते नंदा नारायण मूरकर यांचा राष्ट्रीय आदर्श सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. 

इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी आणि नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगावी यांच्यावतीने हा सन्मान केला गेला आहे. या पुरस्कारासाठी  दिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र या राज्यांमधून नंदा मुरकर यांची निवड करत राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रधान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे अनेक व्यक्ती आणि अधिकारी यांनी नंदा मुरकर यांच्या नावाची या पुरस्कारासाठी शिफारस केली. पुरस्कार प्रदान करतेवेळी मुरकर यांच्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरव उद्गार देखील काढले. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow