रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

May 27, 2024 - 15:19
 0
रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या कोचुवेल्ली भावनगर या एक्स्प्रेसची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. रूपेश राजाराम पवार (वय ३५, रा. खरवते बौद्धवाडी, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. रूपेश पवार ट्रॅकच्या शेजारून जात असताना अचानक समोर आलेल्या कोचुवेल्ली भावनगर या एक्स्प्रेसची त्याला धडक बसली. त्यामध्ये गंभीर जखमी झाला; मात्र उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow