दापोली तालुका शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलाध्यक्षपदी निशा सावंत यांची नियुक्ती

Jun 27, 2024 - 11:40
Jun 27, 2024 - 11:43
 0
दापोली तालुका शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलाध्यक्षपदी निशा सावंत यांची नियुक्ती

दाभोळ : शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दापोली तालुका महिलाध्यक्षपदी दापोली तालुक्यातील कोळथरे येथील रहिवासी निशा सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

त्या उच्चशिक्षित असून, तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. त्या महिलांना व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांना व ग्रामपंचायतीमध्ये उद्योजकतेविषयी मार्गदर्शन, व्यवसायसंदर्भात मार्गदर्शन यांसह अनेक महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow