ब्रेकिंग : Maharashtra Budget Live 2024 : राज्य सरकार 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवणार, मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण - अजित पवार

Jun 28, 2024 - 14:14
 0
ब्रेकिंग :  Maharashtra Budget Live 2024 : राज्य सरकार 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवणार, मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण - अजित पवार


- राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील 
- नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबिवली जाईल 
- वर्षाला एका कुटुंबाला 3 सिलिंडर मोफत दिले जातील 
- बचत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार रुपयांची वाढ केली जाईल
- यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे
- व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलीना शंभर टक्के सवलत दिली जाणार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 28-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow