चिपळूण : वीर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Jul 11, 2024 - 11:06
 0
चिपळूण : वीर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील वीर बौद्धवाडी येथे ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विकास विलास जाधव असे या तरुणाचे नाव आहे. 

ही घटना दि. ९ जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. सावर्डे पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow