लांजा आगारात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत 'प्रवासी राजा दिन' कार्यक्रम उरकला

Aug 12, 2024 - 10:33
Aug 12, 2024 - 14:40
 0
लांजा आगारात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत 'प्रवासी राजा दिन' कार्यक्रम उरकला

लांजा : प्रवाशांना आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रवासी राजा दिन कार्यक्रम प्रवाशांच्या उपस्थितीअभावी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत उरकण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

विशेष बाब म्हणजे असा कार्यक्रम हा लांजा आगारामध्ये आहे याची अनेक प्रवाशांना माहितीच नव्हती. त्यामुळे असंख्य प्रवाशांना समस्याच मांडता आल्या नाहीत. याबाबत प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

एसटी महामंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यात प्रवासी राजा दिन हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. आगारातील किंवा बसस्थानकाबाबतच्या समस्या प्रवाशांना मांडता याव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला विभाग नियंत्रकांऐवजी विभागीय वाहतूक अधिकारी उपस्थित उपस्थित होते. होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow