नारायण राणे सहकुटुंब गणपतीपुळेच्या बाप्पाच्या दर्शनाला

Jun 4, 2024 - 09:23
 0
नारायण राणे सहकुटुंब गणपतीपुळेच्या बाप्पाच्या दर्शनाला

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीत मी विजयी होणारच असे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांना पूर्ण विश्वास आहे कि ते निवडून येतील.
 
यावेळी सपत्नीक राणे बापाच्या चरणी नतमस्तक झाले.

नारायण राणे सहकुटुंब गणपतीपुळेच्या मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत.
 
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
 
यावेळी नारायण राणेच्या विरुद्ध विनायक राऊत ठाकरे गटाकडून उभे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:33 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow