Breaking : पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता

Aug 24, 2024 - 11:53
 0
Breaking : पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी : पुढील ३ तासात रायगड, रत्नागिरी येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

तरी नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाकडून दिला आहे. मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई यांच्याकडून मोबाईलवर मेसेज पाठवून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 24-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow