खेड : घरडा महाविद्यालयात गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन

Aug 28, 2024 - 11:51
 0
खेड : घरडा महाविद्यालयात गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन

खेड : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या हेतूने तसेच पर्यावरण समतोल संदेश देण्याच्या हेतूने लवेल येथील घरडा महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेत सहभागी होण्याकरता प्रा. वैभव कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow