'बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स'ची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा संप्पन

Aug 30, 2024 - 09:58
 0
'बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स'ची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा संप्पन

रत्नागिरी : बँक ऑफ तर इंडिया ऑफिसर्स असोसिएशन, पुणे युनिटची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा २५ ऑगस्टला स्वामी विवेकानंद सभागृह, एमआयटी कॉलेज, कोथरूड येथे पार पडली. या सभेला संघटनेचे ही राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड नागेश्वर, श्वेतांग त्रिवेदी, कॉम्रेड नीलेश पवार, पुणे विभागाचे अध्यक्ष कॉग्रेड अमोल सांगळे, पुणे विभागाचे महासचिव कॉम्रेड प्रमोद शिंदे तसेच बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक लग्नजित दास, क्षेत्रीय महाप्रबंधक संजय कदम, राजीव कुमार, नरेंद्र देवरे, शीतल देशमुख आणि इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

बैंकिंग क्षेत्रासमोरील तसेच कामगार चळवळीसमोरील नवीन आव्हाने, कामगार चळवळीचा इतिहास आणि महत्त्व, नवीन अधिकारी भरती, खासगीकरणाला विरोध, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातील अडथळे, आदी विविध विषयांवर तज्ज्ञांनी उपस्थित असलेल्या सुमारे १ हजार सदस्यांना मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 30/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow