भाट्ये समुद्रकिनारी सापडला अज्ञाताचा मृतदेह

Aug 30, 2024 - 10:01
 0
भाट्ये समुद्रकिनारी सापडला अज्ञाताचा मृतदेह

त्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी अज्ञाताचा मृतदेह सापडून आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4.30 वा. सुमारास उघडकीस आली.

गुरुवारी सायंकाळी भाट्ये समुद्रकिनारी तेथील नागिरिकांना अज्ञात प्रौढाचा मृतदेह सापडून आला.

याबाबत तेथील नागरिकांनी शहर पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठला. मृदेहाच्या अंगावर चेक्सच फूट शर्ट असून काळी फूल पॅन्ट आहे. त्याचे नाव-गाव समजून आलेेले नसून शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow