कोकण रेल्वेमार्गावरील उधना-मंगळुरू रेल्वे गाडी जुलैपर्यंत

Jun 5, 2024 - 16:14
 0
कोकण रेल्वेमार्गावरील उधना-मंगळुरू रेल्वे गाडी जुलैपर्यंत

कणकवली : कोकण रेल्वेमार्गावरील उधना जंक्शन ते मंगळरू धावणारी विशेष गाडी एक जुलैपर्यंत विस्तारित केली आहे. गाडी क्र. ०९०५७ ही उधना ते मंगळुरू या मार्गावर दर बुधवार आणि रविवारी ३० जूनपर्यंत, तर परतीसाठी गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जंक्शन ते उधना गुरुवार आणि सोमवारी १ जुलैपर्यंत धावणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 05/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow