गुहागर : अडखळमध्ये आढळला प्रौढाचा मृतदेह
दाभोळ : गुहागर तालुक्यातील प्रौढाचा अडखळ कब्रस्तान येथे पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. नथुराम सावळाराम पुरकर (वय ४५, रा. त्रिशुलसाखरी, गुहागर, सध्या रा. हर्णे, दापोली) असे मृताचे नाव आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास नथुराम सावळाराम पुरकर हे अडखळ येथील कब्रस्तान येथे मृतावस्थेत आढळून आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 25-05-2024
What's Your Reaction?