पावस बसस्थानकाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात
पावस : पावस बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी एमआयडीसीअंतर्गत ९९ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे पावस बसस्थानकाचे रूपडे पालटणार आहे. या निधीतून सुरू असलेले बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बसस्थानक परिसरामध्ये पावसाळ्यातील पाणी निघून जाण्यासाठी गटाराची व्यवस्था नव्हती. बसस्थानकामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये यासाठी गटाराचे काम सुरू केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 25-05-2024
What's Your Reaction?