Breaking : अखेर उदय बनेनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला

रत्नागिरी : शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक उदय बने यांना डावलून बीजेपी मधून शिवसेनेत आलेले बाळ माने यांना ठाकरेटकाकडून उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर उदय बने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज अखेर उदय बने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

यापुढे पक्षात सक्रिय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 04-11-2024

Tata tiago