रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, अध्यात्म मंदिर रत्नागिरी येथे स्वामी विवेकानंद पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवार दि. 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.45 ते 7.45 यावेळेत अध्यात्म मंदिर, वरची आळी, रत्नागिरी येथे श्री. मंदार ओक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद गुरु शिष्य नात्याची जडणघडण या विषयावर हे व्याख्यान होईल.
कृपया या व्याख्यानाला आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:02 30-06-2026














