रत्नागिरी : शासकीय विभागीय ग्रंथालयात आजपासून वाचन पंधरवडा

रत्नागिरी : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत वाचन पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी/विद्यार्थिनी, स्थानिक वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी दि. भा. झोडगे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 01-01-2025