रत्नागिरी : शहरानजीक मिरजोळे, मांडवी येथील सार्वजनिक ठिकाणी थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येला मद्य प्राशन करणाऱ्या पाच तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमांशू कैलास गिरी (२८, रा. अरिहंत पार्क, डायमंड नगर, रत्नागिरी), असिर सल्लाउद्दीन सोलकर (२३, मिरकरवाडा, रत्नागिरी), तमिम अब्दुल्ला सोलकर (२०, रा. नाणार इंगवाडी, ता. राजापूर), अब्दुल शफिक दर्वे (२३, रा. कावळेवाडी, मिरकवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना सोमवारी (ता. ३०) सायंकाळी मिरजोळे, मांडवी येथे निदर्शनास आल्या. पाचही संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 01/Jan/2025













