⏩ रत्नागिरी : रत्नागिरीतील वुमेन्स कार्निव्हल हे एकमेव महिलांचे असे व्यवसायिक प्रदर्शन आहे कि ज्याला महिलांसोबत पुरुष देखील आवर्जून भेट देतात. या प्रदर्शनाला मोठ्या संखेने महिला सहकुटुंब भेट देतात. एका बाजूला महिलावर्ग विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटत असतो तर दुसरीकडे याच ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या खाद्यमहोत्सवात पुरुषवर्ग ताव मारत असतो. दिनांक ९ ते १२ जानेवारी रोजी वुमेन्स कार्निव्हल चे आयोजन जयेश मंगल पार्क, रत्नागिरी येथे करण्यात आलंय. सकाळी १० ते रात्रौ १० या वेळात सर्व रत्नागिरीकरांनी आवर्जून या कार्निव्हल ला नक्की भेट द्यावी, असे आवाहन रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु यांनी केलंय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 08-01-2025
📰➖♾️➖♾️➖♾️➖📰










