राजापूर : शनिवारी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

राजापूर : ९ वी व ११ वी मधील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय परीक्षा शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी राजापूरमधील पडवेतील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १.४५ पर्यंत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 06/Feb/2025