दापोली : नवशी येथे आज जाखडी नृत्य स्पर्धा

दापोली : मुंबई कलगी तुरा समाज उन्नती मंडळाच्यावतीने ८ फेब्रुवारी रोजी नवशी शाळा येथे रात्री ८ वा. रायगड-रत्नागिरी जिल्हास्तरीय गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली तालुका शक्ती-तुरा शाहीर मंडळी व महापुरूष नृत्य कला पथक नवशी हे या स्पर्धेचे संयोजक आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 08/Feb/2025