देवरूख : श्री सद्‌गुरू लोकमान्य वाचनालयात शनिवारी कार्यक्रम

देवरुख : शहरातील श्री सद्‌गुरू लोकमान्य वाचनालयात दिनांक १५ रोजी कविता वाचनाचा कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता मिलिंद मेहेंदळे, पुणे आणि प्रा. अवधूत पटवर्धन, मुंबई यांचा कविता वाचनाचा कार्यक्रम वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 12/Feb/2025