गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत
तसेच दि.12फेबुवारी रोजी स.6वा.पुजा,स.7वा.अभिषेक, दु.12वा.आरती ,दु.12.30वा.महाप्रसाद, रात्री 7वा.आरती ,रात्री 9वा.भजन
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सहदेव पावसकर यानी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 12-02-2025














