खेड : तालुक्यातील असगणी येथील पांडवकालीन स्वयंभू महादेव मंदिरात २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी श्री महादेवाला अभिषेक, महाप्रसाद, देणगीदारांचा सत्कार, रात्री कामथे-हुमणेवाडी येथील श्रीराम नमन नाट्य मंडळाचे नमन आदी कार्यक्रम होणार असून भाविकांनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन असगणी ग्रामस्थ मंडळ, पुणे मंडळ, दुबई यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:43 PM 12/Feb/2025














