रत्नागिरी : शहराजवळील चिंचखरी फाटकवाडी चिंचखरी येथे येत्या गुरूवारी दि.१३ फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.४५ वाजता आरती, सकाळी ७ वाजता अखंड नामजपाची सुरुवात दुपारी प्रसाद सायंकाळी ७ वाजता नापजपाची सांगता त्यानंतर आरती व प्रसाद असे प्रतिवर्षाप्रमाणे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी उत्सवाला उपस्थित रहावे ,असे आवाहन समस्त फाटक कुटुंबियांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:56 12-02-2025














