गुहागर : श्री महामाई सोनसाखळी देवीचा शुक्रवारी कलशारोहण सोहळा

गुहागर : तवसाळ पंचक्रोशी ची श्रद्धा व ऐतिहासिक देवस्थान श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिर कलशारोहण सोहळा. एम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.

तवसाळ गावची माहेरवाशीण ची पाठराखी श्री देवी महामाई सोनसाखळी देवी सर्व भक्तगणांनी सर्व कार्यक्रमास आपल्या माहेरवाशीण, कुटुंबीय मित्रपरिवार व सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि श्री देवी महामाई सोनसाखळीचे दर्शन, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. मोहन यशवंत गडदे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 12/Feb/2025

Sahyog multi.