साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये शिंदेवाडी येथे २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा व राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. स्पर्धकांनी एकनाथ शिंदे, प्रवीण शिंदे, दर्शन शिंदे, अक्षय शिंदे यांच्याशी सपंर्क साधून नियम व अटीची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 27/Feb/2025














