संगमेश्वर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक २ अंतर्गत केंद्र -राज्य शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील कडवई येथील प्रतीक्षा यादीतील ३१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. या लाभार्थ्यांच्या हप्त्यावर पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात १५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतीत आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 27/Feb/2025














