संगमेश्वरमध्ये एकाच ग्रामसेवकाकडे चार ग्रामपंचायतींचा भार

संगमेश्वर : तालुक्यातील ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे, आहे त्या ग्रामसेवकांवर अतिरिक्त भार येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील एकाच ग्रामसेवकाकडे सायले, कारभाटले, उमरे, फणसवणे ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपविण्यात आला. आठवड्यातील चार दिवस प्रत्येक ग्रामपंचायतीत काम करावे लागत असल्याने अधिक ताण येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 27/Feb/2025