रत्नागिरी : मोटार वाहन निरीक्षकांचे तालुका शिबीर

रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे मार्च 2025 चा तालुका शिबीर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

चिपळूण- 4 मार्च, 11 मार्च, 18 मार्च, 25 मार्च 2025. खेड-06 मार्च, 20 मार्च. दापोली-05 मार्च, 19 मार्च. मंडणगड-7 मार्च. गुहागर-21 मार्च. देवरुख-26 मार्च. लांजा-27 मार्च. राजापूर-28 मार्च. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 28-02-2025