दापोली : शहरालगत असलेल्या मौजे दापोली येथील भुवडवाडी सभागृहात २ मार्च रोजी शेतकरी नोंदणी, आधार कार्ड व सात-बारा अपडेट, आधार कार्ड-मोबाइल नंबर लिंक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मौजे दापोली, सारंग गावचे तलाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 28/Feb/2025














