Ratnagiri : घटस्थापनेच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दुकानात खरेदीस गर्दी

रत्नागिरी : घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेकांनी गुरुवारी सोने-चांदीच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली होती. रत्नागिरीत २२ कॅरेट सोन्याचा दर ७० हजार ९०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६ हजार २०० आहे. चांदीचा दर ९६ हजार किलो आहे. पुढील ९ दिवस मुहूर्त चांगला असल्याने गर्दी राहण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 04-10-2024

Arihant 3