दापोली : नगरोत्थान महाअभियान योजनेतून ६९ लाखांचे डांबरीकरण

दापोली : दापोली नगर पंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. १६ उदयनगर येथील आझाद मैदान ते पालटे घरापर्यंत मुख्य रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण, गटार व मोरीचे बांधकाम असे ६९ लाख ९६ हजारांचे काम करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर या योजनेतून हे काम मार्गी लागले आहे. ७०० मीटर लांबीचे हे काम येथील नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन ठेकेदार यांनी मार्गी लावले आहे, तर बालाजी कन्स्ट्रक्शन यांनी हे काम केले आहे. गेली अनेक वर्षे हा रस्ता व्हावा, यासाठी नागरिकांची मागणी होती. ती मागणी पूर्णत्वास गेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 07/Apr/2025

Mahrashi karve ANM