चिपळूण : गावठी हातभट्टीची दारु गैरकायदा आणि विनापरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी एका वृद्धावर अलोरे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली.
रवींद्र जनार्दन नरळकर (६२, रा. राकेळवाडी – पायारवाडी, चिपळूण) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडून ९ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 18/Apr/2025














