रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्री यांची कोटेशन पध्दतीने विक्री करावयाची असून, इच्छुक खरेदीदारांनी आपले देकार बंद पाकिटातून प्राचार्य, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्या कार्यालयात २८ एप्रिल रोजी सांयकाळी ४ वाजेपर्यंत साहित्याची समक्ष पाहणी करून आणून द्यावी, असे संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 21/Apr/2025














