चिपळूण रेल्वे स्थानकातील बूक स्टॉल पुन्हा सुरू करावे : शौकत मुकादम

चिपळूण : चिपळूण रेल्वे स्टेशनला पूर्वी बुक स्टॉल सुरु होते. ते गेले अनेक वर्ष बंद आहे. यामुळे वाचक प्रवाशांना पेपर व पुस्तके वाचायला मिळत नाहीत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी बुक स्टॉल तातडीने सुरु करण्यात यावेत, अशी मागणी कोकण रेल्वे अन्या निवारण समितीचे अध्यक्ष शौक मुकादम यांनी केली आहे.

मुकादम यांनी रेल्वे प्रशानाला पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, काही रेल्वे स्टेशनला बुक स्टॉलचे रुपांतर मल्टीपर्पल स्टॉलमध्ये करण्यात आले आहे. त्याच धरतीवर चिपळूणचे रेल्वे स्टेशन हे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. प्रवाशांना वर्तमान पत्रही वाचायला मिळत नसल्याने गैरसोय होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 23/Apr/2025