रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली २ मे रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, तहसीलदार कार्यालय इमारत, ३ रा मजला येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्र. जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 25/Apr/2025














