खेड : वाडीबीड सुतारवाडीमध्ये बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने तसेच रोकड असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २२ एप्रिलला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
सतीश पांडुरंग ताम्हणकर (वय ३६, रा. वाडीबीड सुतारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 26/Apr/2025














