खेड : आवाशीत राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा

खेड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना यांच्यावतीने आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ४ मे रोजी तालुक्यातील आवाशी येथील असगणी मैदानात राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी १० वाजता सुरू होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 26/Apr/2025