खेड : तालुक्यातील भोस्ते येथे वास्तव्यास असलेल्या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
मोनिका भरत कणसे (मूळ गाव- पुणे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. या बाबत पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 01/May/2025














