Vande Mataram : ‘वंदे मातरम् गीताच्या वर्धापनदिनानिमित्त लोगो स्पर्धा

रत्नागिरी : वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्धापनदिनानिमित्त भारतमातेच्या स्तुतीचा गौरवदिन साजरा होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पारितोषिकसुद्धा देण्यात येणार आहे. सोबतचा क्युआर कोड़ अथवा लिंकला भेट देऊन आपणा स्पर्धेत सहभागी होऊ शकता. प्रतिसाद पाठवण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबर आहे, असे आवाहन प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 05/Sep/2025

Shanti real estate 1