राजापूर : राजापूर नगर वाचनालयातर्फे ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते, अभिनेते, सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान मंगळवारी, ९ सप्टेंबरला सायंकाळी ५:३० वाजता ते रात्री ८:३० या कालावधीत होणार आहे.
राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा सावरकरप्रेमी, तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगर वाचनालयाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:15 PM 06-Sep-2025












