अचिव्हर्स कोचिंग क्लासेस, रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत उज्वल यश!

May 27, 2024 - 16:44
May 27, 2024 - 16:48
 0
अचिव्हर्स कोचिंग क्लासेस, रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत उज्वल यश!


रत्नागिरी : इयत्ता १० वी शालांत परीक्षेमध्ये अचिव्हर्स कोचिंग क्लासेस, गाडीतळ रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे उज्वल यश संपादन केले आहे.

कुमारी सानिका काते या विद्यार्थिनीने 98.40% गुण मिळवून क्लासेस मध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. कुमार अमेय तांबे 93.80% गुण मिळवत क्लासेस मध्ये द्वितीय आला आहे. कुमारी सृष्टी पवार या विद्यार्थिनीने 92.60%, कुमार तेजस शिवलकर 90.80%, स्वस्ति माचीवले 90.40%, प्रेम राठोड 89.60% या 5 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण मिळवत उत्तुंग यश संपादन केले. त्याचबरोबर 16 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त गुण मिळवत यशाची परंपरा कायम राखली आहे, क्लासेस चा निकाल 100% लागला असून त्या बद्दल त्यांचे आणि त्यांचा पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:12 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow