मुंबई-चिपळूण स्पेशल गणेशोत्सवात सुरू करण्याची मागणी

Jul 3, 2024 - 14:12
 0
मुंबई-चिपळूण स्पेशल गणेशोत्सवात सुरू करण्याची मागणी

खेड : गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाल्याने असंख्य चाकरमानी प्रतीक्षा यादीवर आहेत.

आरक्षित तिकिटे न मिळाल्याने गावी जायचे कसे, याची चिंता चाकरमान्यांना सतावत आहे. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत मुंबई-चिपळूण गणपती स्पेशल चालवून दिलासा द्यावा, अशी मागणी मराठा ९६ कुळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow