रत्नागिरी : शिष्यवृत्ती परीक्षेत पटवर्धन हायस्कूलचे ३३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले

Jul 5, 2024 - 11:19
 0
रत्नागिरी :  शिष्यवृत्ती परीक्षेत  पटवर्धन हायस्कूलचे  ३३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले

रत्नागिरी : पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलने उत्तुंग यश प्राप्त केले, पाचवी व आठवीचे मिळून एकूण ३३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे भारत शिक्षण मंडळामार्फत अभिनंदन करण्यात आले.

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी असे - ( विद्यार्थ्यांचे नाव, गुण व जिल्हा गुणवत्ता यादीतील क्रमांक या क्रमाने) अक्षय अमोल माळवदे (२५२, ३), तीर्था दीपक मयेकर (२३४, ८), उत्कर्ष वैभव भाटकर (२१४, २१), अनुष्का अरविंद वाघचौर (२१०. २६ वी), आर्यन विनोद गुरव (२००, ३० वा) आयुष दीपक शिंदे (१९४ ४७), स्मिता उमेश टपोरे (१९४  ४६)  श्रावणी प्रवीण मुळये (१९२, ५०), माही स्वप्नील सावंत (१८६,७०), गार्गी अभिजित करंबेळकर (१८६, ६९वी) वेधा सचिन सावंत (१८४, ७५),  यथार्थ जयेंद्र शिवलकर (१८२, ८३), श्रिया सतीश परब (१८२, ८२) भार्गवी विवेक केळकर ( १८०, ९२)  या शिष्यवृत्ती विभागप्रमुख अजित मुळीक, कुराडे, श्रीमती पाटणकर, श्रीमती पिलणकर, श्रीमती बंडवे, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 05/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow