गुहागर तालुक्यात सर्वाधिक १४६ मिमी पाऊस

Jul 10, 2024 - 10:04
Jul 10, 2024 - 10:35
 0
गुहागर तालुक्यात सर्वाधिक १४६ मिमी पाऊस

त्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवार सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गुहागर तालुक्यात सर्वाधिक 146 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.98 मि.मी.पाऊस झाला.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी आणि मंगळवारपर्यंतच्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे - (कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे) मंडणगड- 68.40 (1202), दापोली- 118.90 (1381.50), खेड- 81.40 (1329.30), गुहागर- 146 (1367.40), चिपळूण- 38 (1405.20), संगमेश्वर- 21.60 (1318), रत्नागिरी - 83 (1135.60), लांजा - 55.10 (1314), राजापूर- 35.40 (1259.60).


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow