चिपळुण : दारु विक्रीप्रकरणी महिलेवर गुन्हा

Jul 22, 2024 - 11:19
Jul 22, 2024 - 14:20
 0
चिपळुण : दारु विक्रीप्रकरणी महिलेवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील मूर्तवडे येथे बेकायदा गोवा बनावटीची दारु विक्री केल्याप्रकरणी सारिका सचिन विचारे (मुर्तवडे) हिच्यावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा करण्यात आला आहे. तिच्याकडून 1440 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद रेखा प्रमोद मेश्राम यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका विचारे ही मूर्तवडे येथे घराच्या मागील बाजूस झाडाच्या आडोशाला बेकायदा गोवा बनावटीची दारु विक्री करत होती. पोलिसानी टाकलेल्या धाडीत 1440 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow