लोटेतील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
खेड : तालुक्यातील लोटे- तलारीवाडी येथील भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाला. सुहास जनार्दन सातपुते (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते लक्ष्मी बावदाने यांच्या खोलीत भाड्याने रहात होता. रविवारी (ता. ११) सकाळी साडेनऊच्या सुमारास सिक्युरिटीचे मालकांनी त्यांना घरी सोडले असता त्यावेळेस ते दारूच्या नशेत होता. त्याना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने लक्ष्मी बावदाने यांनी त्यांच्या जावयास बोलावून रुग्णवाहिकेने वैद्यकीय उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठवले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 14-08-2024
What's Your Reaction?