रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

Aug 21, 2024 - 12:36
 0
रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

रत्नागिरी : येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झाले.

वेबसाइट तयार करण्याची जबाबदारी रत्नागिरीच्या गद्रे इन्फोटेकला दिली होती. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते गद्रे इन्फोटेक मधील कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील प्रा. मकरंद दामले यांनी वेबसाइट तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी बोलताना त्यांनी वेबसाइट तयार करण्याचे महत्त्व सांगितले. 

https://www.akjcrtn.ac.in/ या लिंकद्वारे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow